Duration 6:36

वरई साबुदाणा न भिजवताही झटपट तयार करा उपवासाचे थालीपीठ/ नवरात्री स्पेशल उपवासाचे थालीपीठ रेसीपी

591 watched
0
27
Published 18 Oct 2023

वरई साबुदाणा न भिजवताही झटपट तयार करा उपवासाचे थालीपीठ/ नवरात्रीत बनवा उपवासाचे थालीपीठ #upvasachethalipith #वरईपीठरेसिपी #shabudanathalipith #varaithalipith #upvasspecialrecipe #upvasachepadarth #thalipithrecipe #upvasachethalipithrecie #उपवासाचेथालीपीठ #उपवासासाठीथालीपीठ #वरईचेथालीपीठ #साबुदाणाथालीपीठ #झटपटरेसिपी #marathmolyarecipesbysunita #marathirecipe #marathipadharth #maharashtrayinrecipe #varaichyapithachithalipith #varichyaaanishabuchyapithachethalipith #marathirecipe #zatpatupvasrecipe #howtomake #थालीपीठरेसिपी नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या माझ्या यूट्यूब चॅनैल वर .सर्वप्रथम आपणास नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...! आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे नवरात्री स्पेशल उपवासाचे थालीपीठ .साबुदाणा आणि वरई न भिजवताही झटपट उपवासाचे थालीपीठं कशी बनवायचे हे मी सविस्तर दाखवले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा . रेसिपी अवश्य ट्राय करा आवडल्यास मला कमेंट द्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक... करा शेअर ...करा चॅनैलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद...!!! साहित्य व त्याचे प्रमाण :- वरई साबुदाणा पीठ : १०० ग्रॅम शेंगदाण्याचा कुट :१/२ वाटी बटाटे :२ हिरव्या मिरच्या : ५-६ मीठ : १ चमचा तेल : २-३ चमचे खास नवरात्रीसाठी उपवासाच्या रेसिपी लिंक: /watch/MWFDJkUVa-BVD /watch/orqPAL-cSn1cP /watch/sIzPCtv77iL7P /watch/kyx-R_PMCKZM- /watch/g7XLoyDbz7vbL

Category

Show more

Comments - 24